All Book List

महा TAIT पुस्तक यादी 2022 Pdf Download

महा TAIT पुस्तक यादी 2022 Pdf Download -महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पुस्तक यादी-यामधील अभियोग्यता घटकांतर्गत वालीन विविध उपघटक आहेत, त्यासाठी उपयुक्त पुस्तक सूची देत आहे.MAHA TAIT EXAM BOOKLIST 2022-Maha Tait pariksha pdf download 2022-Maharashtra tait exam pustak yadi 2022 pdf

1) गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता या घटकांच्या तयारीसाठी

•5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची पुस्तके

• कोणतेही अंकगणिताचे

(उदा: पंढरीनाथ राणे, मोकलीकर, सतीश वसे इ) बुक वापरू शकता.

•कोकिळा प्रकाशन चे पुस्तके •आर. एम. अगरवाल व पुस्तके

2 ) मराठी व्याकरण –

•बाळासाहेब शिंदे ने पुस्तके वागरा

3) इंग्रजी साठी

बाळासाहेब शिंदे व रामदास वाघ यांची पुस्तके वापरा

महा TAIT पुस्तक यादी 2022 Pdf Download

4) अवकाशीय क्षमता, कल / आवड, “समायोजन/व्यक्तिमत्व, इत्यादी –

यासाठी अजित कुमार लिखित बी पब्लिकेशन के शिक्षक अभियोग्यता मार्गदर्शक सर्वात उत्तम राहीन, या बुक मध्ये सर्वन पटव खूप छान प्रकारे कव्हर केलेले आहेत. शिवाय संभाव्य प्रश्नपत्रिकाही दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाम पत्रिका स्वरूप कसे आहे समजून घेण्यास मदत होईल.

5) बुद्धिमत्ता या अंतर्गत येणाऱ्या घटकांच्या तयारीसाठी खालील पुस्तके वापरावीत बुद्धिमत्ता जी. किरण किंवा अनिल कुलकर्णी

बुद्धिमापन चाचणी वा नार 58 कॉलरशिप भी बुक्स वापरणे अत्यावश्यक आहे.

दिलेली लिस्ट जवळपास परिपूर्ण आहे. आपण राहिलेल्या दिवसात त्यातून संपूर्ण अभ्यासक्रम होइल.

महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022Download pdf
महा TAIT परीक्षेचा अभ्यासक्रमDownload pdf
महा TAIT परीक्षा पुस्तक यादीDownload Pdf
TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोडDownload Pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *