Lok maze sangati – Rajkiya Atmakatha ( Sudharit Jan Avrutti -2023-24
Lok Maze Sangati – Rajkiya Atmakatha ( Sudharit Jan Avrutti -2023 ) Lok Maze Sangati: ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून अनेक खुलासे शरद पवारांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग प्रकाशित झाला.. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवार साहेबांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवार साहेबांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत पवारांनी आपल्या या आत्मचरित्रातून महाविकास आघाडीसह नंतरच्या राजकीय घडामोडींवरही यात भाष्य करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळं या पुस्तकाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, या पुस्तकात २०१९ मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्यासाठी केलेला पहाटेचा शपथविधी. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना आणि सरकारमधील कारभार यांवरही या पुस्तकातून भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परिस्थिती कशी हाताळली याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे.
Reviews
There are no reviews yet.